About
Dr. Ajeet Gopchade
Empowering Communities, Strengthening the Nation
Dr. Ajeet Gopchade is a dedicated politician with a mission to uplift the lives of the people in Nanded. With years of experience in public service, he continues to be a voice for the underrepresented and a force for positive change.
News Update
Latest News & Events
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील 500 घाटांच्या विस्तारीकरणासह बिलोली येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निर्मिती करा. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्याकडे खासदार डॉ.अजितजी गोपछडे यांची मागणी.
नांदेड जिल्ह्यातील विविध रस्त्याच्या विकास कामांच्या मंजुरीसाठी खा.डॉ.अजित गोपछडे यांनी घेतली केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट.
भारताचे उपराष्ट्रपती माननीय श्री. जगदीपजी धनखड यांची आज सदिच्छा भेट घेतली तेव्हा त्यांनी माझे नांदेड विधानसभा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील विजयाबद्दल अभिनंदन केले.
वीरशैव लिंगायत उद्योजक मेळावा व उद्योजकता प्रेरणा शिबीराचे आयोजन श्रीक्षेत्र कपिलधार येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमास मा.खा. डॉ. अजीतजी गोपछडे यांनी विशेष भेट दिली.
आज नागपूर येथे राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ परिषदेस उद़्घाटक म्हणून उपस्थित होतो दोन दिवस देशभरातील विविध वैद्यकीय प्रतिष्ठान आणि बालरोगतज्ज्ञांचा या परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे.
विजयादशमी निमित्त माझ्या जन्मगाव कोल्हे बोरगाव मधील जनतेस विजयादशमीनिमित्त भेट देऊन शुभेच्छा देत गावातील पूर्ण झालेल्या 47 लक्ष रुपयाच्या सी सी रोडच्या विकास कामांचे लोकार्पण केले.
Media Update